रमजान ईद निमित्त आयोजित कार्यक्रमास उपस्थित

पुण्यातील ईदगाह मैदान येथे रमजान ईद निमित्त आयोजित कार्यक्रमास उपस्थित राहिले. यावेळी मुस्लीम बांधवांना गुलाब पुष्प देत रमजान ईदच्या शुभेच्छा दिल्या. याप्रसंगी सर्व पक्षीय नेते, पदाधिकारी व कार्यकर्ते आदी उपस्थित होते.