डॉ. बाबासाहेब आंबेडकरांना विनम्र अभिवादन

डॉ. बाबासाहेब आंबेडकरांना विनम्र अभिवादन आज ६ डिसेंबर, महापरिनिर्वाण दिन — भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या अमर कार्याला, विचारांना आणि सामाजिक क्रांतीला नम्र कृतज्ञतापूर्वक वंदन करण्याचा दिवस. #महापरिनिर्वाणदिन #DrBabasahebAmbedkar #JayBhim #TusharTanajiKamble #RPI