पुण्यातील मार्केट यार्ड येथे महाविकास आघाडीच्या पदयात्रेत सहभागी झाले

पुण्यातील मार्केट यार्ड येथे महाविकास आघाडीच्या वतीने आयोजित पदयात्रेत सहभागी झाले. यावेळी शेतकरी, व्यापारी, व्यावसायिक व नागरिकांशी संवाद साधला. याप्रसंगी खासदार आणि शिरुर लोकसभा मतदारसंघाचे महाविकास आघाडीचे उमेदवार अमोल कोल्हे, आमदार आणि पुणे लोकसभा मतदारसंघाचे महाविकास आघाडीचे उमेदवार रवींद्र धंगेकर, राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार पक्षाचे पुणे शहराध्यक्ष प्रशांत जगताप यांच्यासह महाविकास आघाडीचे पदाधिकारी व कार्यकर्ते आदी उपस्थित होते.