‘माझे आरोग्य, माझा अधिकार’ ही यावर्षीच्या जागतिक आरोग्य दिनाची थीम आहे. आरोग्यदायी जीवन हा प्रत्येकाचा मुलभूत अधिकार आहे. प्रत्येकाला भौगोलिक परिस्थिती कशीही असो पण दर्जेदार आरोग्यसुविधा मिळाल्याच पाहिजेत. न्याय्या आरोग्यदायी जीवन जगण्यासाठी माणसांच्या संधी वाढल्या पाहिजेच हा यावर्षीच्या जागतिक आरोग्य दिनाचे लक्ष्य आहे. यानिमित्ताने आपणही शारिरीक आणि मानसिक आरोग्य उत्तम असेल याकडे लक्ष देणे गरजेचे आहे. सर्वांना जागतिक आरोग्य दिनाच्या हार्दिक शुभेच्छा.