राष्ट्रपती भवन येथे माननीय राष्ट्रपती महोदयांच्या हस्ते आज पद्मविभूषण सन्मान मला प्राप्त झाला.
अत्यंत विनम्रतेने व कृतज्ञ भावनेने मी या सन्मानाचा स्वीकार करतो. देशातील दुसऱ्या क्रमांकाचा हा नागरी सन्मान प्राप्त झाल्याबद्दल आनंद व गौरवाची भावना आज मनात आहे.
माझ्या क्षमतेवर विश्वास ठेवून माझ्या पाठीशी सतत उभे असलेले माझे सर्व मतदार, शेतकरी बांधव व जनतेचे मी याप्रसंगी आभार मानतो.
माझ्यासह येथे पद्म पुरस्काराच्या सन्मानास पात्र ठरलेल्या विविध क्षेत्रातील मान्यवरांचेही मनःपूर्वक अभिनंदन!
राष्ट्रपती भवन येथे माननीय राष्ट्रपती महोदयांच्या हस्ते आज पद्मविभूषण सन्मान मला प्राप्त झाला. अत्यंत विनम्रतेने व कृतज्ञ भावनेने मी या सन्मानाचा स्वीकार करतो. देशातील दुसऱ्या क्रमांकाचा हा नागरी सन्मान प्राप्त झाल्याबद्दल आनंद व गौरवाची भावना आज मनात आहे. माझ्या क्षमतेवर विश्वास ठेवून माझ्या पाठीशी सतत उभे असलेले माझे सर्व मतदार, शेतकरी बांधव व जनतेचे मी याप्रसंगी आभार मानतो. माझ्यासह येथे पद्म पुरस्काराच्या सन्मानास पात्र ठरलेल्या विविध क्षेत्रातील मान्यवरांचेही मनःपूर्वक अभिनंदन!