बिहार मंत्रीपदांवर एकमत 16 ऑगस्टला घोषणा होण्याची शक्यता

बिहार मध्ये नव्याने तयार झालेल्या सरकार मधील खाते वाटपावर महागठबंधन मध्ये एक मत झाल्याचे समजत आहे, नितीश कुमार आणि तेजस्वी यादव यांच्यात बंद खोलीत झालेल्या चर्चे नंतर एक मत झाले आहे, सांगितल जात आहे की 16 ऑगस्ट रोजी मंत्रीमंडळाचा विस्तार होवू शकतो. बिहारचे उपमुख्यमंत्री तेजस्वी यादव हे दिल्लीत युती मधील घटक पक्षांच्या अध्याक्षांना भेटण्यासाठी गेले होते. तेजस्वी यादव यांनी सांगितल की मंत्रीपदा बाबत सगळ ठरल आहे. कोणाला कोणत खात मिळणार आहे,आणि केणत्या पक्षाला किती खाती मिळणार आहेत.;