विनायक मेटे अनंतात विलीन...

शिवसंग्राम संघटनेचे अध्यक्ष आणि माजी आमदार विनायक मेटे यांचा मुंबई-पुणे द्रुतगती महामार्गावर झालेल्या अपघातात मृत्यू झाला. आज त्यांच्या पार्थिवावर बीडमध्ये अंत्यसंस्कार करण्यात आले. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस तसेच, दरेकर, बावनकुळे अंत्यसंस्काराला उपस्थित राहिले आहेत.;