लाल किल्ल्यावरून पंतप्रधान मोदींची घराणेशाहीवर टीका ! अजितदादांचं प्रत्युत्तर

ज्यांच्यामध्ये कुवत नाही, ताकद नाही, कर्तृत्व नाही, नेतृत्त्व नाही, अशांना बळजबरीने पदावर बसलं तर त्याला घराणेशाही म्हणू शकता. पण एखाद्या घरामध्ये जन्माला आलेली पुढची पिढी ही कर्तृत्त्ववान असेल, त्यांच्या भागातील जनतेने त्यांना आमदार-खासदार केलं, तर त्याला घराणेशाही म्हणणे चुकीचे ठरेल, असे अजित पवार यांनी म्हटले.

;