एकनाथ शिंदे गट आणि भाजपने मिळून स्थापन केलेल्या सरकारचा मंत्रिमंडळ विस्तार मंगळवारी पार पडला. या मंत्रिमंडळात संजय राठोड यांनाही स्थान मिळाले आहे. पूजा चव्हाण मृत्यूप्रकरणी हेच संजय राठोड अडचणीत सापडले होते आणि त्यांना आपले मंत्रीपद गमवावे लागले होते.;
