Basic Information :
Ayodhya Patil
Ayodhya Poul Patil
-- -- ----
ayodhyapoul@indialeader.com
845182XXXX
Parbhani
सोशल मीडिया महाराष्ट्र राज्य समन्वयक || युवती विधानसभा समन्वयक
- आयोध्या पोळ पाटील या शिवसेना उद्धव ठाकरे पक्षाच्या कट्टर शिवसैनिक म्हणून ओळखल्या जातात.
- त्यांनी विविध शैक्षणिक सामाजिक व महिला विषयांच्या चळवळीत काम केले आहे.
- उद्धव ठाकरे व आदित्य ठाकरे यांच्या निकटवर्तीय, ग्रामीण भागामध्ये शिवसेना उद्धव ठाकरे यांचा आवाज अशी ओळख.
- 2022 पक्ष फुटी नंतर विविध आघाड्यावर पक्षाची बाजू भक्कमपणे मांडली.
- ६ ऑक्टोबर २०२० पासून त्या ठाकरे गटाच्या युवासेनेच्या महाराष्ट्र राज्याच्या सोशल मीडिया समन्वयक म्हणून कार्यरत आहेत.
- शिंदे गट आणि विरोधी पक्षांना उत्तर देण्याचे काम सोशल मीडियावर वारंवार अयोध्या पौळ करत असतात.
अयोध्या पौळ पाटील या मूळच्या परभणी जिल्ह्यातील आहेत. त्यांचं प्राथमिक आणि माध्यमिक शिक्षण गावातच झालं. त्यानंतर पदवीपर्यंतचं शिक्षण त्यांनी मुंबईत घेतलं. अयोध्या पौळ यांना लहानपणापासून शिवसेनेचं बाळकडू मिळालं आहे. त्यांच्या आई म्हणजेच गंगूबाई या शिवसेनेच्या पालम तालुका प्रमुख होत्या. बाल शिवसैनिक ते युवा सेना असा त्यांचा प्रवास झाला आहे.
शिवसेना पदाधिकारी म्हणून २०१९ पासून त्या कार्यरत आहेत.

