Ajit Pawar
कारकीर्द
- विश्वस्त : विद्या प्रतिष्ठान, बारामती
- संचालक: छत्रपती शिक्षण संस्था, भवानीनगर, ता.इंदापूर, जिल्हा, पुणे
- संचालक : श्री.छत्रपती सहकारी साखर कारखाना, भवानीनगर, जिल्हा, पुणे
- संचालक : माळेगांव सहकारी साखर कारखाना, जिल्हा पुणे
- संचालक : सोमेश्र्वर सहकारी साखर कारखाना, जिल्हा पुणे
- संचालक : वसंतदादा शुगर इन्स्टिट्यूट, पुणे
- संचालक : पुणे जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक, पुणे
- संचालक : महाराष्ट्र राज्य सहकारी.दूध उत्पादक संघ, पुणे
- माजी संचालक : महाराष्ट्रा राज्य सहकारी बँक, मुंबई
- माजी संचालक : महाराष्ट्रा राज्य सहकारी साखर कारखाना संघ, मुंबई
- अध्यक्ष : पुणे जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक – मार्च इ.स. १९९१ ते ऑगस्ट इ.स. १९९१ व डिसेंबर इ.स. १९९४ ते डिसेंबर इ.स. १९९८
- अध्यक्ष : महाराष्ट्र राज्य सहकारी बँक – ११ डिसेंबर, इ.स. १९९८ ते १७ ऑक्टोबर, इ.स. १९९९
- अध्यक्ष : महाराष्ट्रज राज्या कबड्डी असोसिएशन – सप्टेंबर इ.स. २००५पासून
- अध्यक्ष : महाराष्ट्र राज्य खोखो असोसिएशन – १३ ऑगस्ट , इ.स. २००६पासून
- अध्यक्ष : पुणे जिल्हा शिक्षण मंडळ – २८ सप्टेंबर इ.स. २००६पासून
- लोकसभा सदस्य :१७ जून, इ.स. १९९१ ते १८ सप्टेंबर, इ.स. १९९१.
- विधानसभा सदस्य : इ.स. १९९१ ते इ.स. १९९५, इ.स. १९९५ ते इ.स. १९९९, इ.स. १९९९ ते इ.स. २००४, इ.स. २००४ ते इ.स. २००९ व नोव्हेंबर इ.स. २००९मध्ये फेरनिवड.
- राज्यमंत्री : कृषी, फलोत्पादन आणि उर्जा २८ जून, इ.स. १९९१ ते नोव्हेंबर इ.स. १९९२.
- राज्यमंत्री : जलसंधारण, ऊर्जा व नियोजन – नोव्हेंबर, इ.स. १९९२ ते फेब्रुवारी, इ.स. १९९३.
- मंत्री - पाटबंधारे (कृष्णा खोरे व कोकण पाटबंधारे ही महामंडळे), फलोत्पादन – दि. २७ ऑक्टोबर, इ.स. १९९९ ते २५ डिसेंबर, इ.स. २००३.
- मंत्री - ग्रामविकास, पाणीपुरवठा व स्वच्छता, पाटबंधारे (कृष्णा खोरे व कोकण पाटबंधारे ही महामंडळे) – दि. २६ डिसेंबर, इ.स. २००३ ते ३१ ऑक्टोबर, इ.स. २००४.
- मंत्री - जलसंपदा (कृष्णा खोरे व कोकण पाटबंधारे ही महामंडळे वगळून), लाभक्षेत्र विकास, पाणीपुरवठा व स्वच्छता – दि.९ नोव्हेंबर, इ.स. २००४ ते ७ नोव्हेंबर, इ.स. २००९.
- मंत्री - जलसंपदा (कृष्णा खोरे व कोंकण पाटबंधारे ही महामंडळे वगळून), ऊर्जा – दि. ७ नोव्हेंबर, इ.स. २००९ ते ९ नोव्हेंबर, इ.स. २०१०
- उप मुख्यमंत्री, वित्त व नियोजन, ऊर्जा – ११ नोव्हेंबर, इ.स. २०१०पासून २५ सप्टेंबर २०१४ पर्यंत
While Ajit Pawar was pursuing his education at Deolali Pravara, his uncle, Sharad Pawar had become a rising political figure in the ruling Congress party. Therefore, Ajit Pawar moved to Mumbai for his further education. After he completed his Education, he started his social work in Baramati via Co-operative societies. His philanthropic side came to be recognized by the people and prominent leaders as well. Pawar made his foray into politics in 1982 when he was elected to a sugar cooperative body. He was elected as a Chairman of the Pune District Co-operative Bank (PDCC) in year 1991 and remained in the post for 16 years. During this period he was also elected to the LokSabha from the Baramati constituency. He later vacated his LokSabha seat in favor of his uncle, Sharad Pawar, who had then become Defense Minister in P. V. Narasimha Rao's government.
Thereafter, he was elected as a member of the Maharashtra Legislative Assembly (MLA) from Baramati. Pawar was re-elected from the same constituency in 1995, 1999, 2004, 2009, and 2014. He went on to become minister of state for Agriculture and Power (June 1991 - November 1992) in Sudhakarrao Naik's government. Later he became minister of state for Soil Conservation, Power and Planning (November 1992 - February 1993) when Sharad Pawar returned to the state as chief minister. When the Indian National Congress - NCP coalition came into power in 1999, Pawar was promoted to cabinet minister, firstly in the Irrigation Department (October 1999 - December 2003) in Vilasrao Deshmukh 's government. He was given additional charge of the Rural Development Department (December 2003 - October 2004) in Sushilkumar Shinde's government.
When Congress - NCP combination returned to power in 2004 he retained the Water Resources Ministry in Deshmukh's government and later in Ashok Chavan's government. He also became the Guardian minister for Pune district in 2004 and held the post until the Congress - NCP coalition lost power in 2014.