Pruthviraj Chavan
राजकीय कारकीर्द
- १९९१ ते १९९६ : सदस्य, विज्ञान आणि तंत्रज्ञान मंत्रालयाची इलेक्ट्रॉनिकी, अणुऊर्जा सल्लागार समिती
- १९९२-९३ : सदस्य, विज्ञान आणि तंत्रज्ञान, पर्यावरण आणि वन समिती.
- १९९४-९५ : सदस्य, वित्त आणि नियोजन, ग्रामीण आणि नागरी विकास स्थायी समिती.
- १९९५-९६ : सदस्य, सार्वजनिक उपक्रम समिती, सदस्य, दुय्यम विधि-विधान विशेष आमंत्रित कामकाज सल्लागार समिती.
- १९९६-९७ : सदस्य, ११ व्या लोकसभेचे उपमुख्य प्रतोद, लोकसभा काँग्रेस संसदीय पक्षाचे सदस्य, वित्त मंत्रालयाची सल्लागार समिती.
- १९९६-९८ : काँग्रेस संसदीय पक्षाचे सचिव,
- १९९८- २००० : सदस्य, सार्वजनिक लेखा समिती
- २०००- २००१ : प्रवक्ता, अखिल भारतीय राष्ट्रीय काँग्रेस.
- एप्रिल २००२ : राज्यसभेवर निवड.
- एप्रिल २००८ : राज्यसभेवर फेरनिवड, राज्यमंत्री, कार्मिक, सार्वजनिक तक्रार आणि निवृत्ती वेतन (अतिरिक्त कार्यभार).
- २००४- २००९ व मे २००९ ते नोव्हेंबर २०१० पर्यंत पंतप्रधान कार्यालयाचे राज्यमंत्री, विज्ञान आणि तंत्रज्ञान (स्वतंत्र कार्यभार), भू-विज्ञान, कार्मिक, सार्वजनिक तक्रार आणि निवृत्ती वेतन खात्यांचे राज्यमंत्री. हरियाणा आणि जम्मू-काश्मीर राज्याचे प्रभारी.
- महाराष्ट्राचे २2 वे मुख्यमंत्री म्हणून दि. ११ नोव्हेंबर २०१० रोजी शपथविधी.
- दि. २८ एप्रिल २०११ रोजी महाराष्ट्र विधानपरिषदेवर बिनविरोध निवड.
- दि. ३० एप्रिल २०११ रोजी विधानपरिषदेचे सदस्य म्हणून शपथ.
- राज्यसभा सदस्यत्वाचा दि. ६ मे २०११ रोजी राजीनामा.
- २६ सप्टेंबर २०१४ रोजी त्यांनी मुख्यमंत्रिपदाचा राजीनामा दिला.
- दि. १९ ऑक्टोबर २०१४ रोजी महाराष्ट्र राज्य विधानसभा निवडणुकीत विजयी... दक्षिण कर्हाड चे आमदार...
- 1991-92 Member, Consultative Committee for the Ministry ofScience and Technology.
- 1992-93 Member, Committee on Science and Technology,Ministry of Environment and Forests.
- 1994-96 Member, Standing Committee on Finance and Planning.
- 1996-99 Member, Committee on Provision of Computers toMembers of Parliament.
- 2000-01 Spokesperson, All India Congress Committee.
- 2002-04 Member, Consultative Committee for the Ministry ofDefence.
- 2004-22 May 2009 and 28 May 2009 onward Minister of State inthe Prime Minister's Office.
- 11 Nov 2010 - 25 Sept 2014 - Chief Minister of Maharashtra
- 19 Oct 2014 - Member of Legislative Assembly (MLA) inMaharashtra