भगवान बिरसा मुंडा जयंती

आदिवासी समाजाचे अभिमान… स्वातंत्र्याच्या लढ्यातील अजरामर योद्धा — भगवान बिरसा मुंडा! त्यांच्या जयंतीनिमित्त या महान जननायकास विनम्र अभिवादन त्यांचे धैर्य, नेतृत्व आणि सामाजिक न्यायासाठीचे योगदान आजही प्रेरणादायी आहे. जय भिम | जय आदिवासी | जय भारत #BirsaMunda #BhagwanBirsaMunda #AdivasiPride #FreedomFighter #TusharTanajiKamble #RPI #तथ्ययोद्धा #MarathiPost #Inspiration #TribalHero #IndianHistory