केंद्रीय सामाजिक न्याय मंत्री रामदास आठवले साहेब आणि कोयना रत्न राजाराम शेलार महाबळेश्वर यांची भेट

📍 मुंबई केंद्रीय सामाजिक न्याय मंत्री रामदास आठवले साहेब यांना आज कोयना रत्न भजन सम्राट व ज्येष्ठ साहित्यिक राजाराम बापू शेलार (महाबळेश्वर) आणि त्यांचे सहकारी राजू सुतार यांची आदरणीय भेट माझ्या पुढाकाराने घडवून दिली. भजन परंपरा, लोकसाहित्य, सांस्कृतिक संवर्धन आणि महाराष्ट्राच्या कलाक्षेत्रातील योगदान यासंदर्भात अर्थपूर्ण चर्चा झाली. साहेबांचे मार्गदर्शन आणि कलाकारांचा समृद्ध वारसा — दोन्हीही अत्यंत प्रेरणादायी आहे! #TusharTanajiKamble #RamdasAathawale #RajarambapuShelar #RajuSutar #BhajanSamrat #KoynaRatna #MaharashtraCulture #LokKala #RPI #SocialLeadership #CulturalHeritage #Mumbai