मा. ना. योगेश कदम साहेब, गृहराज्य मंत्री, महाराष्ट्र शासन यांची सौजन्य भेट घेतली.

📍 मुंबई मंत्रालय आज मंत्रालयात मा. ना. योगेश कदम साहेब, गृहराज्य मंत्री, महाराष्ट्र शासन यांची सौजन्य भेट घेतली. या भेटीत रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया च्या वर्धापन दिनानिमित्त त्यांना आमंत्रण दिले. भेटीदरम्यान राज्यातील कायदा-सुव्यवस्था, सामाजिक सलोखा आणि लोकसहभागावर सविस्तर चर्चा झाली. जनतेच्या सुरक्षेसाठी आणि कल्याणासाठी सातत्याने काम करण्याचा संकल्प दृढ केला. #TusharTanajiKamble #YogeshKadam #HomeMinister #MaharashtraGovernment #RepublicanPartyOfIndia #RPIAathawale #RPIMaharashtra #PoliticalLeadership #MantralayaMeeting #PublicService #youthleader