मराठा आरमार दिन

“जगातील सर्वात बलाढ्य आरमाराचा पाया घालणारे हिंदवी स्वराज्याचे निर्माता छत्रपती शिवाजी महाराज!” २४ ऑक्टोबर — मराठा आरमार दिन! महाराजांनी सागरी सुरक्षा आणि स्वराज्याचा विस्तार साध्य करण्यासाठी स्थापन केलेल्या त्या अभेद्य आरमाराला आज सन्मानपूर्वक नमन! जय जिजाऊ! जय शिवराय! #मराठाआरमारदिन #MarathaNavyDay #ChhatrapatiShivajiMaharaj #जयशिवराय #TusharTanajiKamble #RPI #तथ्ययोद्धा #HistoryOfPride #MaharashtraGlory #indianhistory