बळीप्रतिपदा आणि दिवाळी पाडव्याच्या सर्वांना हार्दिक शुभेच्छा!

बळीराजाच्या राज्यात सुख, शांती आणि समृद्धी लाभो! अंगणी भाग्यलक्ष्मीची स्वारी होवो, धन, आरोग्य आणि आनंद तुमच्या आयुष्यात नांदो बळीप्रतिपदा आणि दिवाळी पाडव्याच्या सर्वांना हार्दिक शुभेच्छा! #बळीप्रतिपदा #दिवाळीपाडवा #BaliPratipada #DiwaliPadwa #IndianFestivals #TusharTanajiKamble #RPI #तथ्ययोद्धा #Prosperity #festivevibes