मा. ना गणेश नाईक साहेब वन मंत्री महाराष्ट्र राज्य यांना मुंबई येथे भेट
मा. ना गणेश नाईक साहेब
वन मंत्री महाराष्ट्र राज्य यांना मुंबई येथे भेट देऊन काही शेतकरी बांधवांच्या खाजगी जागेवर खाजगी वन लागले आहे हे मंत्री महोदय यांना निवेदनाद्वारे माहिती देण्यात आले व संबंधित शेतकऱ्यांना सहकार्य करण्यात यावे ही विनंती केली असता मंत्री महोदय यांनी संबंधित शेतकऱ्यांना लवकरच न्याय देऊ असे आश्वासन देण्यात आले, याप्रसंगी सोबत शेखर गोयल , अपर्णा म्हेत्रे आदी पदाधिकारी कार्यकर्ते उपस्थित होते
मा. ना गणेश नाईक साहेब वन मंत्री महाराष्ट्र राज्य यांना मुंबई येथे भेट देऊन काही शेतकरी बांधवांच्या खाजगी जागेवर खाजगी वन लागले आहे हे मंत्री महोदय यांना निवेदनाद्वारे माहिती देण्यात आले व संबंधित शेतकऱ्यांना सहकार्य करण्यात यावे ही विनंती केली असता मंत्री महोदय यांनी संबंधित शेतकऱ्यांना लवकरच न्याय देऊ असे आश्वासन देण्यात आले, याप्रसंगी सोबत शेखर गोयल , अपर्णा म्हेत्रे आदी पदाधिकारी कार्यकर्ते उपस्थित होते