मा. ना मकरंद आबा पाटील साहेब मदत व पुनर्वसन मंत्री महाराष्ट्र राज्य यांना भेट

मा. ना मकरंद आबा पाटील साहेब मदत व पुनर्वसन मंत्री महाराष्ट्र राज्य यांना भेट देऊन कोयना प्रकल्पग्रस्त शेतकऱ्यांना योग्य तो न्याय व मदतीसाठी उपाययोजना करण्यात यावे असे निवेदन देण्यात आले या प्रसांगी सोबत शेखर गोयल , अपर्णा म्हेत्रे व सागर जगताप आदी पदाधिकारी कार्यकर्ते उपस्थित होते