राजमाता जिजाऊ जयंती

महाराष्ट्राच्या मातीमध्ये रोवलेली पहार काढून ज्या मध्ये माऊलीने गुलामगिरीच्या छाताडावर प्रहार केला त्या विश्वमाता, राष्ट्रमाता, ।। राजमाता ।। जिजाऊ जयंती निमित्त विनम्र अभिवादन