संपूर्ण जगाला समता,शील,करुणा,निर्मलता, त्याग,मानवतावाद,समाजकल्याण आणि प्रगतीची सदैव प्रेरणा देणाऱ्या 'पंचशील' बौद्ध धम्म ध्वजाची ८ जानेवारी १८८० साली स्थापना झाली होती. सर्वांना जागतिक बौद्ध धम्म ध्वज दिनाच्या मंगलमय शुभेच्छा! 🙏🏻 #जय_भीम
#नमोबुद्धाय #बौद्ध_धम्म_ध्वज_दिवस 🙏🏻
संपूर्ण जगाला समता,शील,करुणा,निर्मलता, त्याग,मानवतावाद,समाजकल्याण आणि प्रगतीची सदैव प्रेरणा देणाऱ्या 'पंचशील' बौद्ध धम्म ध्वजाची ८ जानेवारी १८८० साली स्थापना झाली होती. सर्वांना जागतिक बौद्ध धम्म ध्वज दिनाच्या मंगलमय शुभेच्छा! 🙏🏻 #जय_भीम #नमोबुद्धाय #बौद्ध_धम्म_ध्वज_दिवस 🙏🏻