भारतीय गणित तज्ज्ञ श्रीनिवास रामानुजन यांची आठवण म्हणून २२ डिसेंबर राष्ट्रीय गणित दिवस म्हणून साजरा केला जातो. मित्रांची बेरीज करता करता, मैत्रीचा गुणाकार करुया, दुःख.. अपमान.. वजा करून, जीवनाचे गणित सोडवुया. राष्ट्रीय गणित दिवसाच्या सर्वांना हार्दिक शुभेच्छा !