कुमारी बलजित कौर सुखदेव भौंड

कुमारी बलजित कौर सुखदेव भौंड या चंद्रपूर जिल्हा, महाराष्ट्र येथील रहिवाशी असून सद्या विधी महाविद्यालय, चर्चगेट, मुंबई येथे बी.एल.एस., एल.एल.बी. पाच वर्षे अभ्यासक्रमाचे शिक्षण घेत आहेत. सद्या त्या शेवटच्या वर्षात शिक्षण घेत असून सावित्रीबाई फुले महिला छात्रालय, वांद्रे पुर्व, मुंबई येथे राहत आहेत. परंतु सदर छात्रालयातील वॉर्डन त्यांना नाहक त्रास देत आहेत. त्यामुळे कुमारी बलजित कौर सुखदेव भौंड यांना मानसिक त्रास होत असल्याचे निदर्शनास आल्यास केंद्रीय मंत्री मा. ना. रामदासजी आठवले साहेब यांच्याकडे घेऊन गेलो असता साहेबांकडून कोणत्याही प्रकारचा विलंब न लागता लगेच सदर प्रकरणावर पत्र काढून व कॉल करून संबंधित लोकांवर ॲक्शन घेण्यात आली व कुमारी बलजित कौर सुखदेव भौंड ला आधार देण्यात आला, याप्रसंगी मी