शरद पवार तुफान भाषण सातारा लोकसभा “गाजलेलं”भाषण

राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांची सातारा इथं विधानसभा आणि लोकसभा निवडणुकीच्या प्रचारसाठी सभा पार पडली. या सभेवेळी तिथं जोरदार पावसाने हजेरी लावली. पण तरीही पवारांनी भरपावसात जोरदार भाषण केलं. त्यांचं हे भाषण चांगलंच गाजलंय