[ MLA ]  

Rohit Rajendra Pawar Verfied

Rohit Rajendra Pawar
Sunday, September 29, 1985
rohit.pawar@indialeader.com
9075038888
Karjat
Rohit Rajendra Pawar is a Member of the Maharashtra Legislative Assembly (MLA) representing the Karjat-Jamkhed constituency in Ahmednagar district, Maharashtra. Affiliated with the Nationalist Congress Party (NCP) led by Sharad Pawar, Rohit Pawar has served as MLA since 2019, defeating a long-standing BJP incumbent. Known as a dynamic youth leader, he has championed development, farmer welfare, and youth empowerment in his region. Rohit Pawar established the Karjat-Jamkhed Integrated Development Foundation (KJIDF) to address local socio-economic issues and improve quality of life. He is also recognized for his role as CEO of Baramati Agro and for his leadership in agricultural and social initiatives across Maharashtra
Rohit Pawar is current MLA from Karjat [Karjat]. He belongs to Nationalist Congress Party (Sharadchandra Pawar) [ NCP(SHARAD PAWAR) ].

1. In 2024 He was elected as MLA from Karjat[ NCP(Sharad Pawar) ].
2. In 2019 He was elected as MLA from Karjat[ NCP ].

शरद पवारांच्याकुटुंबातील नव्या पिढीबाबत उत्सुकता आणि कुतूहल अवघ्या महाराष्ट्राला आहे. शरद पवारांच्यापुढच्या पिढीतले अजित पवार आणि सुप्रिया सुळे राजकारणात आले. मात्र, आता शरद पवार,अजित पवार आणि सुप्रिया सुळेंचा राजकीय वारसा पुढे कोण नेणार, तर दोन नावं प्रामुख्यानेसमोर येतात, एक म्हणजे अजित पवारांचे सुपुत्र पार्थ पवार आणि दुसरे म्हणजे अजित पवारांचेथोरले चुलत बंधू राजेंद्र पवारांचे सुपुत्र रोहित पवार. यातील पार्थ पवार तर अद्यापराजकारणात सक्रीय झाले नाहीत. मात्र रोहित पवार हे नुसते सक्रीय झाले नाहीत, तर आपलंनेतृत्त्वही त्यांनी सिद्ध केले आहे.

रोहित पवारहे शरद पवारांचे नातू इथवर एव्हाना महाराष्ट्रातील जनतेला कळलं आहे. यात, नात्या-गोत्याच्यापलिकडे रोहित पवार यांनी आपली वेगळी ओळख निर्माण करण्यात यशश्वी झालेत. तरुणांना शेतीचीआवड नाही, शेतीतलं कळत नाही, ही गृहितकं मोडीत काढून, रोहित पवार यांनी केवळ शेतीबद्दलजाण बाळगली नाही, तर शेती क्षेत्रात आपला वेगळा ठसा उमटवला आहे.

रोहित पवारयांचे पूर्ण शिक्षण बारामती, पुणे आणि मुंबई येथेच झाले. बारामतीच्या ग्रामीण भागातप्राथमिक व माध्यमिक शिक्षण घेतल्यानंतर, पुढे 12 वीपर्यंतचं शिक्षण पुण्यात घेतलं.व्यवस्थापन शास्त्रातील उच्च शिक्षण मुंबई विद्यापीठातून पूर्ण केलं. त्यानंतर परदेशातशिक्षणाची संधी निर्माण झाली असताना, परदेशात न जाता वडिलांना व्यवसायात मदत करण्याचनिर्णय रोहित पवार यांनी घेतला आणि वयाच्या अवघ्या 21 व्या वर्षी बारामती अॅग्रो लिमिटेडमध्येपदभार स्वीकारुन व्यवसायात सक्रीय झाले.

रोहित पवारसध्या भूषवत असलेली पदं :

1. मुख्यकार्यकारी अधिकारी, बारामती अॅग्रो लिमिटेड

2. अध्यक्ष,इंडियन शुगर मिल्स असोसिएशन (आतापर्यंतचे सर्वात तरुण अध्यक्ष म्हणून नोंद)

3. उपाध्यक्ष,वेस्ट इंडियन शुगर मिल्स असोसिएशन

4. संचालक,आयएसईसी

5. नियमकमंडळ सदस्य, वसंतदादा शुगर इन्स्टिट्युट

6.  कार्यकारी सल्लागार समिती सदस्य, इंडियन पोल्ट्रीइक्विपमेंट मॅन्युफॅक्चरिंग असोसिएशन ऑफ इंडिया

राजकीय वाटचाल

वडिलांसोबतव्यवसायात उतरलेल्या रोहित पवारांनी पुढे आजोबा शरद पवार आणि काका अजित पवार यांच्यापावलावर पाऊल टाकत, राजकारणात उतरण्याचा निर्णय घेतला. पुणे जिल्हा परिषदेच्या निवडणुकीतशिरसुफळ गणातून रोहित पवारांनी राष्ट्रवादी काँग्रेसकडून निवडणूक लढलवी आणि राज्यातदुसऱ्या, तर पुणे जिल्ह्यात पहिल्या क्रमांकाच्या विक्रमी मताधिक्क्यांनी ते निवडूनआले. एकंदरीत राजकारणातील प्रवेशही मोठ्या दिमाखात झाला. जिल्हा परिषद सदस्य म्हणूनविविध कामांचा धडाका त्यांनी सुरु केला आहे. या कामांची सोशल मीडियासह अनेक ठिकाणीचर्चा सुरु असते.

Rohit Pawar was born in maratha caste to Mr. Rajendra Pawar and Mrs. Sunanda Pawar in Baramati, Maharashtra on 29 September 1985. He completed his schooling from Vidya Prathisthan, Baramati. He graduated in "Bachelor of Management" studies form University of Mumbai in the year 2007. Rohit Pawar is married to Mrs. Kunti Magar Pawar and has two children, Anandiitaa and Shivaansh.

Rohit Pawar's Election History

Sr.No.

Year

Party

Constituency

Election

Result

Description

1

2024

NCP(Sharad Pawar)

Karjat

MLA

Won

won by margin 1243

2

2019

NCP

Karjat

MLA

Won

Votes 135824

  • Rohit Rajendra Pawar कर्जत तालुक्यातील इको सेन्सिटिव्ह झोनच्या प्रश्नां
  • Rohit Rajendra Pawar जामखेड विधानसभा मतदारसंघातील महत्वपुर्ण कामांचे वि
  • Rohit Rajendra Pawar Stree foundation had organised a felicitation prog
  • Rohit Rajendra Pawar Promise to listen to every Karjat-Jamkhedkar
  • Rohit Rajendra Pawar मुस्लीम बांधवांमार्फत इज्तेमांचे आयोजन
  • Rohit Rajendra Pawar Various issues plaguing the Kukri project
Sr. No. Contact Number Tahsil
1 Rohit Subhash Khade 9022606174 Baramati
2 Dhirajkumar Sunil Patil 9503790023 Erandol
3 Omkar Laxman Sathe 9527833178 Karjat
4 Kailas Dinakar Jayabhay 09527848989 Karjat