कर्जत येथे अहमदनगर जिल्ह्यातील मुस्लीम बांधवांमार्फत इज्तेमांचे आयोजन करण्यात आले आहे. अत्यंत शिस्तबद्ध पद्धतीने या धार्मिक उपक्रमाचे आयोजन करण्यात आले असून काल माझ्या मुस्लीम बांधवांसाठी इज्तेमाला उपस्थित राहण्याचा योग आला.