वीर बाल दिवस
धर्म, स्वाभिमान आणि सत्यासाठी
हसत-हसत बलिदान देणारे
अतुलनीय शौर्याचे प्रतीक —
साहिबजादे जोरावर सिंग जी
आणि फतेह सिंग जी
यांच्या शहिदीला
कोटी कोटी नमन
इतक्या लहान वयातही
अडिग श्रद्धा, निर्भीडता
आणि बलिदानाची पराकाष्ठा गाठणाऱ्या
या वीर बालकांनी
इतिहासाला अमर प्रेरणा दिली.
आजच्या वीर बाल दिवसानिमित्त
त्यांच्या त्यागातून
धैर्य, निष्ठा आणि देशभक्तीची
शिकवण घेवूया.
निमित्त विनम्र अभिवादन..!
वीर बाल दिवस धर्म, स्वाभिमान आणि सत्यासाठी हसत-हसत बलिदान देणारे अतुलनीय शौर्याचे प्रतीक — साहिबजादे जोरावर सिंग जी आणि फतेह सिंग जी यांच्या शहिदीला कोटी कोटी नमन इतक्या लहान वयातही अडिग श्रद्धा, निर्भीडता आणि बलिदानाची पराकाष्ठा गाठणाऱ्या या वीर बालकांनी इतिहासाला अमर प्रेरणा दिली. आजच्या वीर बाल दिवसानिमित्त त्यांच्या त्यागातून धैर्य, निष्ठा आणि देशभक्तीची शिकवण घेवूया. निमित्त विनम्र अभिवादन..!