शिवस्वराज्य यात्रेची कर्जत-जामखेड येथे विराट सभा | रोहित पवारांचे भाषण
पुढच्या काळातील अडचणी एकत्रित येऊन सोडवू या, असे आवाहन करतानाच
विकास इतका करून दाखवू की २८८ आमदारांच्या मतदारसंघांपैकी विकासात एक नंबर कर्जत-जामखेड मतदारसंघ असेल असे आश्वासन राष्ट्रवादीचे युवा नेते रोहित पवार यांनी दिले. जो मी निर्णय घेतलाय तो योग्यच आहे. हा मतदारसंघ फार वेगळा आहे. मराठ्यांची ऐतिहासिक लढाई येथे झाली. पुण्यश्लोक अहिल्यादेवी यांची जन्मभूमी आहे. जगदंबमाईची ही भूमी आहे. शेतात कष्ट करणारे शेतकरी इथे आहेत हे माझं कुटुंब आहे असेही रोहित पवार म्हणाले.
आज जामखेडमध्ये पिण्याच्या पाण्याचा प्रश्न गंभीर आहे. गटारे नाहीत. अशी परिस्थिती आहे. यांची विकास लावल्याची पद्धत आम्हाला मान्य नाही. शेवटच्या घटकांपर्यंत विकास जातो तो विकास असतो तोच विकास आपल्याला करायचा आहे असे आश्वासनही रोहित
पुढच्या काळातील अडचणी एकत्रित येऊन सोडवू या, असे आवाहन करतानाच विकास इतका करून दाखवू की २८८ आमदारांच्या मतदारसंघांपैकी विकासात एक नंबर कर्जत-जामखेड मतदारसंघ असेल असे आश्वासन राष्ट्रवादीचे युवा नेते रोहित पवार यांनी दिले. जो मी निर्णय घेतलाय तो योग्यच आहे. हा मतदारसंघ फार वेगळा आहे. मराठ्यांची ऐतिहासिक लढाई येथे झाली. पुण्यश्लोक अहिल्यादेवी यांची जन्मभूमी आहे. जगदंबमाईची ही भूमी आहे. शेतात कष्ट करणारे शेतकरी इथे आहेत हे माझं कुटुंब आहे असेही रोहित पवार म्हणाले. आज जामखेडमध्ये पिण्याच्या पाण्याचा प्रश्न गंभीर आहे. गटारे नाहीत. अशी परिस्थिती आहे. यांची विकास लावल्याची पद्धत आम्हाला मान्य नाही. शेवटच्या घटकांपर्यंत विकास जातो तो विकास असतो तोच विकास आपल्याला करायचा आहे असे आश्वासनही रोहित