कर्जतमधील परमवीर पांडुळे यांचा रोहित पवारांना पाठिंबा

पालकमंत्री शिंदेंनी विकासकामांची आश्वासने पूर्ण न केल्याची टिका.कर्जतमधील परमवीर पांडुळे यांचा रोहित पवारांना पाठिंबा.