Yuvraj Sambhajiraje Chhatrapati

Yuvraj Sambhajiraje Chhatrapati
-- -- ----
yurajsambhaji@indialeader.com
0231-2669945
Kolhapur
युवराज संभाजीराजे छत्रपती ll महाराष्ट्र स्वराज्य पक्ष अध्यक्ष || हक्कांसाठी लढायचं… प्रस्थापितांना भिडायचं… पुन्हा #स्वराज्य आणण्यासाठी जिंकायचं..!

आनंदवार्ता…! 

स्वराज्य संघटनेचे सर्व कार्यकर्ते, चाहते व हितचिंतक तसेच तमाम महाराष्ट्रवासियांना कळविणेस अत्यंत आनंद होतो की,

दि. ०९ ऑगस्ट २०२२ रोजी तुळजाभवानी मातेच्या साक्षीने आणि हजारो शेतकरी, कष्टकऱ्यांच्या साथीने स्थापन झालेली “स्वराज्य संघटना” आता भारतीय निवडणूक आयोगाकडे “महाराष्ट्र स्वराज्य पक्ष” या नावाने एक राजकीय पक्ष म्हणून अधिकृतपणे नोंदणीकृत झालेला आहे. अर्थातच, स्वराज्य संघटना आजपासून “महाराष्ट्र स्वराज्य पक्ष” म्हणून ओळखला जाईल.

याचबरोबर, आगामी विधानसभा निवडणुकीसाठी महाराष्ट्र स्वराज्य पक्षाला “सप्तकिरणांसह पेनाची निब” हे निवडणूक चिन्ह प्राप्त झालेले आहे.

मागील वर्षभरात आपण आपली संघटना एक पक्ष म्हणून घराघरात पोहोचवलीच आहे, आता अधिक जोमाने आपल्याला मिळालेले निवडणूक चिन्ह देखील सर्व मतदारांपर्यंत पोहोचवणे आपले कर्तव्य आहे. 

महाराष्ट्रातील जनतेचे आपल्यावर असलेले प्रेम, पक्ष संघटनेचे कार्यकर्ते व हितचिंतकांचे कष्ट, राज्याच्या राजकारणाला असलेली एका नवीन व सुसंस्कृत पर्यायाची आवश्यकता ही आगामी विधानसभा निवडणुकीत महाराष्ट्र स्वराज्य पक्षाच्या उमेदवारांना भरघोस मतांनी विजयी करत, परिवर्तन महाशक्तीस सत्तास्थानी घेऊन जाईल, हे निश्चित !

जय स्वराज्य !

Please Add Description

  • Yuvraj Sambhajiraje Chhatrapati शेतकरी आसूड मोर्चा नांदेड
  • Yuvraj Sambhajiraje Chhatrapati पक्ष स्थापना मेळावा
  • Yuvraj Sambhajiraje Chhatrapati सांगोला येथे छत्रपती शिवाजी महाराजांचा अश्वारूढ पु
Sr. No. Contact Number Tahsil
1 Dhananjay - Jadhav 8983904888 Pune
2 amol nana kate 989809890 Nilanga