शेतकरी आसूड मोर्चा नांदेड
मराठवाड्यातील शेतकऱ्यांचा सन्मानासाठी महत्त्वाची लढाई!
शेतकऱ्यांच्या न्याय्य हक्कांसाठी, झोपलेल्या शासन प्रशासनाला जाग करण्यासाठी... छत्रपती संभाजीराजे यांच्या नेतृत्वात मराठवाडा शेतकरी आसूड मोर्चा आयोजित करण्यात आला आहे.
नांदेड जिल्ह्यांतील शेतकऱ्यांनी एकत्र येऊन आपल्या हक्कांसाठी लढण्याची ही वेळ आहे!
शेतकरी आसूड मोर्चा नांदेड मराठवाड्यातील शेतकऱ्यांचा सन्मानासाठी महत्त्वाची लढाई! शेतकऱ्यांच्या न्याय्य हक्कांसाठी, झोपलेल्या शासन प्रशासनाला जाग करण्यासाठी... छत्रपती संभाजीराजे यांच्या नेतृत्वात मराठवाडा शेतकरी आसूड मोर्चा आयोजित करण्यात आला आहे. नांदेड जिल्ह्यांतील शेतकऱ्यांनी एकत्र येऊन आपल्या हक्कांसाठी लढण्याची ही वेळ आहे!