मा. ना. चंद्रशेखर बावनकुळे साहेब महसूल मंत्री यांना मुंबई मंत्रालय येथे निवेदन देऊन कारवाईची मागणी

शेतकऱ्याचा वहीवाटीचा रस्ता अडवल्यामुळे संबंधित शेतकऱ्याला न्याय मिळवून देण्यासाठी मा. ना. चंद्रशेखर बावनकुळे साहेब महसूल मंत्री यांना मुंबई मंत्रालय येथे निवेदन देऊन कारवाईची मागणी केली...