[ SP ]  

Srikrishna Gangaram Ghag

Srikrishna Gangaram Ghag
-- -- ----
sgghag@indialeader.com
9619434610
Chiplun
श्रीकृष्ण गंगाराम घाग || सामाजिक कार्यकर्ता 1981 पासून समाजिक कार्यास प्रारंभ. गूळवणे ग्राम विकास मंडळ मुंबई या मंडळात सह सचिव म्हणून सुरुवात. 1984 मध्ये मंडळात सचिव म्हणून नियुक्ती. प्राथमिक जिल्हा परिषद शाळा गुळवणे गावामध्ये 1924 साली स्थापन झाली.व त्या शाळेचा हरिक महोत्सव 1985 साली झाला.त्याच वेळी गावात नळ पाणी योजना सुरू झाली,विहिरी साठी आमची वडिलोपार्जित जमीन बक्षीस पत्र करून आमच्या वडिलांनी दिली. गावात एस. टी. रोड साठी चार ठिकाणी वडिलोपार्जित जमीन दिली ,ठाणे गूळवणे सिझन साठी मी स्वतः पुढाकार घेऊन साधारण चार वर्ष एस टी बस चालू केली त्यामुळे लोकांना त्याचा फायदा झाला.

Please Add Description

Please Add Description

Please Add Description