Najeeb Suleman Mulla

Najeeb Suleman Mulla
-- -- ----
najeebmulla@indialeader.com
Not Available
Mumbra Kalwa
कळवा, मुंब्रा शहराचा खराखुरा विकास करण्यासाठी पक्षाने उमेदवारी दिल्यास कळवा मुंब्रा विधानसभा निवडणूक लढविणार असल्याचे राष्ट्रवादी काँग्रेसचे (अजित पवार गट) महाराष्ट्र प्रदेश सरचिटणीस नजीब मुल्ला म्हणाले. राष्ट्रवादीचे नेते (शरद पवार गट) जितेंद्र आव्हाड हे मागील अनेक वर्षांपासून या मतदार संघाचे प्रतिनिधित्त्व करतात. त्यामुळे आव्हाड यांना अजित पवार गटाने थेट आव्हान देत असल्याचे पहायला मिळत आहे.

Please Add Description

Please Add Description

Please Add Description