Mangesh narsinh Chivate

Mangesh narsinh Chivate
Monday, June 16, 1986
mangeshchivate@gmail.com
7838081212
Karmala
मुख्यमंत्री वैद्यकीय सहायता कक्षाच्या विशेष कार्याधिकारी म्हणून करमाळ्याचे मंगेश चिवटे( मूळ संकल्प) हे कार्य पाहतात. मंगेश चिवटे यांनी राज्यात रुग्णसेवेला अधिक गती मिळवून दिली आहे. राज्यात 2014 मध्ये तत्कालीन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या काळात चिवटे यांनी मुख्यमंत्री वैद्यकीय साहाय्यता कक्षाच्या माध्यमातून राज्यभरातील गरजू रुग्णांना उपचारासाठी मदत व्हावी, ही संकल्पना मांडली. आणि तातडीने देवेंद्र फडणवीस यांनी हा कक्ष सुरू केला. चिवटे यांच्या या संकल्पनेचे आणि त्याबाबत केलेल्या पाठपुराव्याचे कौतुक देवेंद्र फडणवीस यांनी केले होते. महाविकास आघाडी सरकारच्या काळात 2019 रोजी हा कक्ष बंद करण्यात आला. हा कक्ष पुन्हा पूर्ण क्षमतेने सुरू होण्यासाठी चिवटे यांनी प्रयत्न केले. त्यास प्रतिसाद देत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी चिवटे यांची कक्षाच्या विशेष कार्याधिकारीपदी नियुक्‍ती केली. मुख्यमंत्री वैद्यकीय साहाय्यता कक्षाच्या माध्यमातून राज्यातील रुग्णांना 24 तास सेवा सुरू आहे.

Please Add Description

Please Add Description

Please Add Description
Sr. No. Contact Number Tahsil
1 Sachin Sahebrao Kalamkar 7887464582 Maval
2 Ajinkya Bhimrao Gavhane 9850042306 Haveli
3 Ajinkya Bhimrao Gavhane 9850042306 Haveli
4 Sanjog Pandurang Gaikwad 9773504778 Patoda
5 vaibhav jayshing mahadik 9969224807 Panvel
6 Yogesh Ramesh Nalawade 07744913381 Patan