Shashikant Jayawantrao Shinde
Shashikant Shinde is current EX-MLA from Koregaon [Koregaon]. He belongs to Nationalist Congress Party (Sharadchandra Pawar) [ NCP(SHARAD PAWAR) ].
1. In 2014 He was elected as MLA from Koregaon[ NCP ].
2. In 2009 He was elected as MLA from Koregaon[ NCP ].
3. In 2004 He was elected as MLA from Koregaon[ NCP ].
राजकीय आणि सामाजिक कार्य
- १९९० सचिव - महाराष्ट्र राज्य माथाडी, ट्रान्सपोर्ट आणि जनरल कामगार युनियन (reg.)
सदस्य - महाराष्ट्र माथाडी हमाल व इतर श्रमजिवी कामगार सल्लागार मंडळ, महाराष्ट्र
सभासद - किराणा बाजार आणि दुकान मंडळ
सदस्य - माल वाहतूक कामगार मंडळ
सदस्य - रेल्वे वस्तू क्लिअरिंग आणि अग्रेषित स्थापना कामगार मंडळ
सदस्य - मुंबई भाजीपाला बाजार अनारक्षित कामगार मंडळ
सदस्य - सुरक्षा रक्षक सल्लागार समिती
- १९९५ विश्वस्त - माथाडी हॉस्पिटल
सचिव - बृहन्मुंबई माथाडी कामगार साह. पतसंस्था मर्या. , मुंबई
सचिव - बृहन्मुंबई माथाडी ग्राहक सहकारी संस्था मर्या, मुंबई
- १९९९ १२००० मतांनी जावळी मतदार संघातून महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीत विजयी
अध्यक्ष - (reg. ) महाराष्ट्र राज्य माथाडी, ट्रान्सपोर्ट आणि जनरल मजदूर संघ
- २००० सदस्य -. आहार समिती, महाराष्ट्र शासन.
- २००१ अध्यक्ष - उपविधान समिती विधिमंडळ सचिवालय, महाराष्ट्र सरकार.
सभासद - महाराष्ट्र राज्य ग्रंथालयाचा परिषद
संचालक - मुंबई कृषी उत्पन्न बाजार समिती (बिनविरोध निवड)
अध्यक्ष - राष्ट्रवादी महाराष्ट्र जनरल कामगार युनियन, मुंबई.
- २००२ अध्यक्ष - महाराष्ट्र राज्य सार्वजनिक बांधकाम - पाटबंधारे कामगार संघ
- २००६ अध्यक्ष - महाराष्ट्र राज्य प्रदेश काँग्रेस पक्ष (कामगार सेल)
- २००४ ४४००० मतांनी महाराष्ट्र विधानसभा निवडून आले .
अध्यक्ष - सातारा जिल्हा राष्ट्रवादी पार्टी
- २००९ कोरेगाव मतदारसंघातून महाराष्ट्र विधानसभा निवडून आले.
- २०१२ सिंचन मंत्री (कृष्णा खोरे) महाराष्ट्र राज्य.
- २०१४ ९५२१३ मते मिळवून कोरेगाव मतदारसंघातून महाराष्ट्र विधानसभा निवडून आले.
शशिकांत शिंदे यांचा जन्म १९ ऑक्टोबर १९६३ रोजी जयवंतराव शिंदे आणि कौसल्या शिंदे यांच्या पोटी झाला. अतिशय सुसंस्कृत आणि प्रेमळ वातावरणात त्यांचे बालपण गेले. त्यांना नेतृत्व आणि समाजसेवेचे गुण त्यांना त्याच्या आई आणि वडीलां कडून मिळाले. वाणिज्य पदवीधर असलेले शशिकांत शिंदे यांच्या कडे असलेल्या धाडशी नेतृत्वामुळे फार कमी वयातच समाजकारणात आणि राजकारणात आले. त्यांनी १९९९ साली प्रथम जावळी मतदार संघातून महाराष्ट्र विधानसभा निवडणुक लढवली आणि १२००० मतांच्या फरकाने निवडून आले.
शशिकांत शिंदे खालील संस्थानचे संस्थापक आहे:
१. जयवंत प्रतिष्ठान, हूमगाव.
२. आमदार शशिकांत शिंदे फळे फुले आणि भाजीपाला खरेदी विक्री संस्था.
३. धनवर्षा नागरी सहकारी पतसंस्था मर्यादित वाशी नवी मुंबई.
४. जयवंत ग्रामीण बिगरशेती पतसंस्था.
५. तेजस दुध प्रा. ली.
Shashikant Shinde's Election History
Sr.No.
Year
Party
Constituency
Election
Result
Description
1
2014
NCP
Koregaon
MLA
Won
30170
2
2009
NCP
Koregaon
MLA
Won
30170
3
2004
NCP
Koregaon
MLA
Won
30170