[ MLA ]  

Nitesh Narayan Rane Verfied

Nitesh Narayan Rane
Wednesday, June 23, 1982
nranen@gmail.com
02367-233630
Kankavli
Nitesh Narayan Rane is a senior Bharatiya Janata Party (BJP) leader and currently serves as a Cabinet Minister in the Government of Maharashtra, as well as a Member of the Maharashtra Legislative Assembly (MLA) from the Kankavli constituency in Sindhudurg district, Maharashtra. Son of former Chief Minister Narayan Rane, Nitesh Rane has represented Kankavli since 2009 and is known for his active role in youth development and social work through his NGO, Swabhiman Sanghatana. He has launched initiatives like the Sindhudurg Tour Guide and Naukri Express to promote local employment and tourism. Rane is recognized for his grassroots connect and strong leadership in the Konkan region
Nitesh Rane is current MLA from Kankavli [Kankavli]. He belongs to Bharatiya Janata Party [ BJP ].

1. In 2024 He was elected as MLA from Kankavli[ BJP ].
2. In 2019 He was elected as MLA from Kankavli[ BJP ].
3. In 2014 He was elected as MLA from Kankavli[ INC ].

नितेश राणेंनी स्वाभिमान संघटनेची स्थापना करून कारकिर्दीची सुरुवात केली. आरोग्य समस्या ,बेरोजगारी, शिक्षण समस्या, महिला अत्याचार, नागरिकांचे मुलभूत प्रश्न ई. समस्यांवर आवाज उठवण्याचे काम स्वाभिमान संघटनेच्या माध्यमातून मुख्यत्वे मुंबई व महाराष्ट्रात केले जाते. स्वाभिमानच्या माध्यमातून नितेश राणे यांनी इ.स २००९-१० पासून पाणी चोरी व पाणीटंचाइ विरोधात मुंबईत तीव्र आंदोलन सुरु केले. टँकर माफिया विरुद्ध तक्रार करण्यासाठी नागरिकांकरिता टोल फ्री टोल फ्री सहायता क्रमांक सुरू केला. पालिका प्रशासन,स्थानिक नेते व पाणी माफिया यांच्यात असलेल्या संगनमतानेच पाण्याचा व्यापार सुरु असल्याची टीका त्यांनी केली. इ.स. २०११ मध्ये ठाणे महानगरपालिका हद्दीत रोज १० लाख लिटर अवैधपणे पाणी उपसा करण्यात येत असलेली पाईपलाईन नितेश राणे यांच्या नेतृत्वाखाली स्वाभिमान संघटनेच्या सदस्यांकडून उध्वस्त करण्यात आली.

नितेश राणे यांनी स्वाभिमानच्या माध्यमातून आजवर अनेक रोजगार मेळावे आयोजित केले आहेत. स्वाभिमान संघटनेच्या माध्यमातून आजवर महाराष्ट्रातील हजारो युवक-युवतींना रोजगार प्रदान करण्यात आले आहेत. ऑक्टोबर इ.स. २०११ मध्ये कामगार मैदान, मुंबई येथे स्वाभिमान संघटने तर्फे आयोजित करण्यात आलेल्या आजवरच्या सर्वात मोठ्या रोजगार मेळाव्यात एकाच दिवसात २५,००० हून अधिक रोजगार देण्यात आले. हा रोजगार मेळावा जागतिक विक्रम म्हणून ओळखला जातो, या रोजगार मेळाव्याची नोंद गिनीज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्ड्स मध्ये करण्यात आली आहे.

उपक्रम

सप्टेंबर इ.स.२०११ मध्ये मराठी चित्रपट, नाट्यसृष्टी व मनोरंजन क्षेत्राचा विकास व्हावा या दृष्टीकोनातून नितेश राणे व अनंत पणशीकर यांच्या संकल्पनेतून महाराष्ट्र कलानिधी या संस्थेची स्थापना करण्यात आली. या संस्थेच्या माध्यमातून दिग्दर्शक संजय जाधव यांच्या दुनियादारी या चित्रपटासाठी सहाय्य करण्यात आले होते. पर्यटनाच्या माध्यमातून कोकणाचा सर्वांगीण विकास करण्याचे उद्दिष्ट समोर ठेवून मराठी चित्रपट व मालिका दिग्दर्शकांना उत्तम लोकेशन्स मिळावेत आणि अद्ययावत तंत्रसामुग्री उपलब्ध व्हावी या हेतूने नितेश राणे व महाराष्ट्र कलानिधीच्या संकल्पनेतून मालवण मध्ये चित्रनगरी उभारण्यात येत आहे. मालवणमध्ये 10 एकरच्या परिसरात या चित्रनगरीच्या पहिल्या टप्पा उभारला जात आहे.

फेब्रुवारी इ.स.२०१२ मध्ये, सिंधुदुर्ग जिल्ह्यातील पर्यटन विकासाला चालना मिळावी, स्थानिक लोकांना रोजगार मिळावा व येथे येणा-या पर्यटकांना योग्य माहिती मिळावी याकरता नितेश राणे यांच्या संकल्पनेतून सिंधुदुर्ग टूर गाइड हा उपक्रम सुरु करण्यात आला.

फेब्रुवारी इ.स. २०१४ मध्ये, नितेश राणे यांनी नोकरी एक्सप्रेस या अभिनव उपक्रमाची सुरुवात केली, स्थानिक युवकांना त्यांच्याच गावात किंवा जवळच्या तालुक्याच्या/शहराच्या ठिकाणी रोजगार उपलब्ध झाल्यास, महाराष्ट्र या माध्यमातून समृद्ध करता येऊ शकेल हा उद्देश समोर ठेवण्यात आला. नोकरी एक्स्प्रेस या फिरत्या वाहनातील युनिट महाराष्ट्रातील प्रत्येक जिल्ह्यात जाऊन बेरोजगारांच्या मुलाखती घेतल्या जातील व त्यांच्या पात्रतेनुसार निवड झाल्यानंतर निवड केलेल्या कंपनीचे नियुक्तीपत्र त्याच ठिकाणी उमेदवारांच्या हाती देण्याची सुविधा त्यामध्ये आहे. रोजगाराच्या संधी उपलब्ध करून देणारे भारतातील अशा प्रकारचे हे पहिलेच फिरते केंद्र ठरले.

मे इ.स. २०१४ मध्ये, मराठी कलावंतांना एकत्र येण्याची संधी मिळावी व मराठी कलावंतांमध्ये दडलेल्या खेळाडूला वाव देण्यासाठी तसेच महाराष्ट्रातील गल्लीबोळात लोकप्रिय असलेल्या बॅाक्स क्रिकेटला मोठे व्यासपीठ मिळवून देण्याच्या उद्देशाने नितेश राणे यांनी महाराष्ट्र बॉक्स क्रिकेट लीग (एमबीसीएल) या स्पर्धेची सुरुवात केली.

Please Add Description

Nitesh Rane's Election History

Sr.No.

Year

Party

Constituency

Election

Result

Description

1

2024

BJP

Kankavli

MLA

Won

won by margin 58007

2

2019

BJP

Kankavli

MLA

Won

Votes: 84504

3

2014

INC

Kankavli

MLA

Won

30168

Sr. No. Contact Number Tahsil
1 Gireesh Kumar Jaat 9458016091 Goverdhan
2 Sohail Aijaz Ghare 8788646744 Ratnagiri