Basic Information :
[ MLA ]
Sanjay Kute
Sanjay Kute is current MLA from Jalgaon Jamod [Jalgaon Jamod]. He belongs to Bharatiya Janata Party [ BJP ].
1. In 2024 He was elected as MLA from Jalgaon Jamod[ BJP ].
2. In 2019 He was elected as MLA from Jalgaon Jamod[ BJP ].
3. In 2014 He was elected as MLA from Jalgaon Jamod[ BJP ].
4. In 2009 He was elected as MLA from Jalgaon Jamod[ BJP ].
5. In 2004 He was elected as MLA from Jalgaon Jamod[ BJP ].
राज्याच्या विस्तारित मंत्रिमंडळात जळगाव जा मतदारसंघाला इतिहासात प्रथमच मंत्रिपद मिळाले आहे. आमदार डाँ संजय कुटे यांनी 16 जून रोजी कॅबिनेट च्या शपथविधी साठी मंचावर प्रवेश करताच उपस्थित त्याच्या चाहत्यांनी राजभवन परिसरात राज्याचे आराध्य मानले जाणारे संत गजानन महाराज्यांच्या नावाचा जयघोष केला. इतकेच नाही तर मतदार संघात ही यावेळी फटाके फोडून जल्लोष साजरा करण्यात आला.भारतीय जनता पार्टीमध्ये गेल्या तीन पंचवार्षिकपासून आमदार राहिलेले डॉ. संजय कुटे यांनी जिल्हाध्यक्ष ते प्रदेश सरचिटणीसपद सांभाळले आहे. त् राज्यातील जनतेच्या च्या समस्या सोडविण्यासाठी अभ्यासू व निर्णयक्षमता असलेल्या नेत्यामधील मंत्री म्हणून डॉ. कुटे नक्कीच नावारूपाला येतील.
गेल्या दीड ते दोन वर्षांच्या प्रतीक्षेनंतर राज्य मंत्रिमंडळाच्या विस्तारात आमदार डॉ. संजय कुटे यांचे नाव येताच सर्वत्र आनंदोत्सव साजरा करण्यात येत आहे. जळगाव जामोद येथे फटाक्यांची आतिषबाजी करण्यात आली असून, चाहत्यांनी त्यांच्या घरी भेटी देऊन पेढे भरविले. आमदार डॉ. संजय कुटे प्रतिनिधित्व करत असलेल्या जळगाव जामोद मतदार संघात विदर्भ पंढरी शेगाव हे श्री संत गजानन महाराज यांच्या वास्तव्याने पुनीत झालेलं तीर्थक्षेत्र आहे. त्यामुळेच आमदार कुटे यांनी मंत्रिपदाची शपथ घेताच गजानन महाराज की जय असा नामघोष करण्यात आला.
वैद्यकीय बी.ए.एम.एस.,डि.जी.सी., गुरुकुल मोजरी वैद्यकीय महाविद्यालय अमरावती
दी न्यु इरा महाविद्यालय जळगाव जामोद
Sanjay Kute's Election History
Sr.No.
Year
Party
Constituency
Election
Result
Description
1
2024
BJP
Jalgaon Jamod
MLA
Won
won by margin 18771
2
2019
BJP
Jalgaon Jamod
MLA
Won
Votes: 102735
3
2014
BJP
Jalgaon Jamod
MLA
Won
Won
4
2009
BJP
Jalgaon Jamod
MLA
Won
30150
5
2004
BJP
Jalgaon Jamod
MLA
Won
30150
| Sr. No. | Contact Number | Tahsil |
|---|


