
Pankaja Gopinath Munde-Palwe
Pankaja Munde-Palwe is current EX-MLA from Parali [Parali]. She belongs to Bharatiya Janata Party [ BJP ].
1. In 2014 She was elected as MLA from Parali[ BJP ].
2. In 2009 She was elected as MLA from Parali[ BJP ].
पंकजा पालवेंच्या राजकीय कारकिर्दीची सुरुवात इ.स. २००९ साली झाली. त्यावेळी त्या बीड जिल्ह्यातील परळी विधानसभा मतदारसंघ मतदारसंघातून विजयी झाल्या. बीड लोकसभेच्या अटीतटीच्या निवडणुकीच्या निमित्ताने भाजपचे नेते गोपीनाथ पांडुरंग मुंडे यांच्या प्रचारासाठी त्यांच्यस कन्या पंकजा निवडणुकीच्या प्रचारात उतरल्या होत्या. त्यांनी ३०० गावांमध्ये सभा आणि ४०० गावांना भेटी दिल्या होत्या. दुष्काळी परिस्थितीत निर्माण झाली असताना राज्यातील आघाडी सरकारने मात्र दुष्काळी जिल्ह्यांत बीडचा समावेश केला नाही म्हणून खासदार गोपीनाथ मुंडे यांच्यासह आमदार पंकजा पालवे मोर्चाचे नेतृत्व केले. पेट्रोलचे दर लीटर मागे साडेसात रुपये वाढविल्याच्या निषेधार्थ परळी शहरात आमदार पंकजा पालवे यांनी बैलगाडीतून तहसील कार्यालयावर मोर्चा नेला होता. परभणी महापालिकेच्या निवडणूक प्रचाराची धुरा आमदार पंकजा पालवे सांभाळली. भाजपच्या पंकजा पालवे यांनी मराठवाडय़ातल्या वेगवेगळय़ा प्रश्नांवर विधिमंडळात आवाज उठविला. टंचाई सदृश परिस्थितीवरून विधानसभेत झालेल्या चर्चेत गुजरातमध्ये नर्मदेचे पाणी जलवाहिन्यांतून सौराष्ट्रात नेण्यात आले. आपल्याकडे अशा पद्धतीने उपाय योजण्याची इच्छाशक्ती नसल्याची टीका पंकजा मुंडे यांनी केली. चारा व पाण्याच्या अभावी मराठवाडय़ात शेतकरी जनावरे स्वस्तात विकू लागल्याकडे त्यांनी लक्ष वेधले.महाराष्ट्रातील वनक्षेत्राची पडीक, ओसाड जमीन अधिकाधिक वन लागवडीखाली यावी यासाठी खासगी संस्थांना वनक्षेत्र सात वर्षं लागवडीसाठी देण्याची योजना ३० वर्षांच्या भाडेपट्टय़ा पर्यंत वाढवावी अशी मागणी जुलै २००७ (नं. एफएलडी.१२०२/सीआर.१६८.एफ.१०) केली . केंद्र शासनाने पाच वर्षे उलटून गेली तरी राज्य शासनाच्या पत्रावर निर्णय दिला नाही. त्यामुळे ऑक्टोबर २००९ मध्ये आमदार पंकजा मुंडे यांनी विधिमंडळात प्रश्न उपस्थित केले . बीड जिल्हय़ातील अंबाजोगाई येथे योगेश्वरी मंदिरातील योगेश्वरीदेवीच्या मूर्तीवरील ३१ किलो सोन्याचे व तीन किलो चांदीच्या दागिन्यांची चोरी झाली.प्रकरणाचा छडा लावण्याकरता पाठपुरावा केला.
Pankaja was born on 26 July 1979 to Central Cabinet Minister Late Shri. Gopinathji Munde and Pradnya Munde. She has two younger siblings, Pritam Munde and Yashashari. She completed her graduation and also holds an MBA. NCP leader Dhananjay Munde leader is also her cousin.
Pankaja Munde had served as the State President of BJP's youth wing, the Bharatiya Janata Yuva Morcha (BJYM), in 2012.
She was elected to the Legislative Assembly of Maharashtra from Parli constituency in 2009 and 2014 .
Currently She holds Ministry of Rural Development, Women & Child welfare and Water Conservation.
Pankaja Munde-Palwe's Election History
Sr.No.
Year
Party
Constituency
Election
Result
Description
1
2014
BJP
Parali
MLA
Won
won
2
2009
BJP
Parali
MLA
Won
30123