[ MLA ]  

Chandrakant Bacchu Patil Verfied

Chandrakant Bacchu Patil
Wednesday, June 10, 1959
cbpatil.minister@gmail.com
022 22024751
Kothrud
Chandrakant Bacchu Patil is a senior Indian political leader currently serving as a Member of the Maharashtra Legislative Assembly (MLA) from Kothrud constituency, Pune district, Maharashtra. Representing the Bharatiya Janata Party (BJP), Patil is also a Cabinet Minister in the Maharashtra government, handling key portfolios such as Higher and Technical Education. He has previously served as the Maharashtra BJP President and as an MLC. Known as “Dada,” Patil is recognized for his work in urban development, education reforms, and welfare initiatives. His leadership in Kothrud has focused on infrastructure, youth empowerment, and public service, making him one of the most influential BJP leaders in Maharashtra politics.
Chandrakant Patil is current MLA from Kothrud [Kothrud]. He belongs to Bharatiya Janata Party [ BJP ].

1. In 2024 He was elected as MLA from Kothrud[ BJP ].
2. In 2019 He was elected as MLA from Kothrud[ BJP ].

पुणे पदवीधर आमदार चंद्रकांत (दादा) बच्चू पाटील यांनी पुणे येथे पत्रकार परिषदेमध्ये केलेले निवेदन

गेल्या सहा वर्षात विधान परिषदेत शैक्षणिक, सामाजिक प्रश्नांवर उठवलेला आवाज, उपस्थित केलेले प्रश्न, त्यांकरता रस्त्यावर केलेली आंदोलने, कोल्हापुरातील टोल प्रश्नी विधान परिषदेत व बाहेर केलेला संघर्ष याच बरोबर शाळांना शालेय साहित्य, संगणक, क्रीडा साहित्य पुरवण्यासाठी घेतलेला पुढाकार आणि रचनात्मक दृष्टीकोनातून सुरु केलेले सामाजिक प्रकल्प यामुळे पदवीधरांमध्ये माझ्याविषयी स्वागतशीलता वाढत असून त्याचे परिवर्तन माझ्या विजयाने झालेले दिसेल, असा विश्वास आमदार चंद्रकांत (दादा) बच्चू पाटील यांनी व्यक्त केला.

खूप आधी जाहीर झालेली उमेदवारी, कार्यकर्त्यांशी सतत असलेला संपर्क, पक्षाची संघटनात्मक ताकद व मा. नरेंद्रभाई मोदी यांच्या पंतप्रधान होण्यामुळे मतदारात असलेला उत्साह हा विजय आणखीनच प्रभावी करेल, असे मला वाटते. पाच जिल्ह्यातील प्रत्येक ५० मतदारामागे १ कार्यकर्ता अशी रचना लावून चालू असलेले काम, प्रदेशाध्यक्ष मा. देवेन्द्राजी फडणवीस व विधान परिषदेतील विरोधी पक्ष नेते मा. विनोदजी तावडे यांचे जातीने असलेले लक्ष, खा. अनिल शिरोळे व खा. संजय काका पाटील यांनी सक्षम यंत्रणा निवडणुकीकरता उभी केलेली आहे. 

कायम विना अनुवादित शाळांच्या मान्यतेतील ‘कायम‘ शब्द काढण्यास सभागृहास भाग पाडले, हा महत्वाचा विजय आहे. तसेच विना अनुवादित महाविद्यालयांमधील शिक्षकेतर कर्मचार-यांच्या, कला शिक्षकांच्या रस्ता रोको, धरणे व ठिय्या आंदोलना सहभागी होऊन वारंवार केलेला संघर्ष यापुढील काळात यशस्वी झालेला दिसेल.

ह्या निवडणुकीत १७ उमेदवार उभे असले व त्यातील काही उमेदवारांनी अनावश्यक राजकीय मुद्दे प्रचारादरम्यान काढले असले तरीही प्रत्येक उमेदवाराचा ‘माझी लढत ही चंद्रकांत(दादा) पाटील यांच्याशी आहे’ हा समान मुद्दा मला माझ्या विजयाच्या दृष्टीने महत्वाचा वाटतो. पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या संसदेमध्ये नतमस्तक होऊन संसदेचे पावित्र्य राखण्याच्या दिलेल्या संकेतापासून कालच्या स्कॅम इंडिया चे स्किल्ड इंडिया मध्ये परिवर्तन करण्याकरता केलेल्या ‘श्रमेव जयते’ ह्या आवहानापर्यंतचा प्रवास युवा मतदारांमध्ये अत्यंत उत्साह निर्माण करणारा आहे व ह्याचे अनेक दाखले आम्हाला प्रचारादरम्यान पाचही जिल्ह्यात येत आहेत. त्यामुळेच २० तारखेला उत्साही मतदान होऊन मलाच पुन्हा आमदार म्हणून पदवीधरांच्या सेवेची संधी मिळेल असा विश्वास मला आहे.

Please Add Description

Chandrakant Patil's Election History

Sr.No.

Year

Party

Constituency

Election

Result

Description

1

2024

BJP

Kothrud

MLA

Won

won by margin 112041

2

2019

BJP

Kothrud

MLA

Won

Votes 105246

Sr. No. Contact Number Tahsil
1 Shinde shankar hanumant 09322908085 Karjat
2 Maninder Harcharan Ahluwalia 9833995030 Mumbai-South