[ MLA ]  

Gulab Raghunath Patil

Gulab Raghunath Patil
Saturday, June 5, 1965
gulabraopatil05@gmail.com
09422785844 9881730620
Jalgaon Rural
Gulabrao Patil , also known as GulabBhau and Bhau, is a leader of Shivsena from Maharashtra. He was appointed Maharashtra's minister of state for Co-operation in July, 2016 & Guardian minister of Parbhani (Maharashtra State). He is well known for his aggressive-fiery speeches and stands on farmer issues in Assembly as well as outside of the house. He is member of Maharashtra Legislative Assembly from Jalgaon Rural Constituency. He had also represented Erandol Vidhan Sabha constituency in 1999 and 2004.
Gulab Patil is current MLA from Jalgaon Rural [Jalgaon Rural]. He belongs to Shiv Sena [ SHIV SENA ].

1. In 2019 He was elected as MLA from Jalgaon Rural[ Shiv Sena ].
2. In 2014 He was elected as MLA from Jalgaon Rural[ Shiv Sena ].

  • 1999: Elected to Maharashtra Legislative Assembly (1st term)

  • 2004: Re-elected to Maharashtra Legislative Assembly (2nd term)

  • 2009: Deputy Leader, Shiv Sena[9]

  • 2014: Re-elected to Maharashtra Legislative Assembly (3rd term)

  • 2015: Aashwasan Samiti Pramukh Maharashtra Vidhan Mandal

  • 2016 - 2019: Minister of State for Co-operation in Maharashtra State Government

  • 2016 - 2019: Guardian minister of Parbhani (Maharashtra State) 

  • 2019: Re-elected to Maharashtra Legislative Assembly (4th term)

  • जिल्ह्य़ाच्या राजकारणावर काही वर्षे वर्चस्व प्रस्थापित करणारे भाजप नेते एकनाथ खडसे आणि गिरीश महाजन यांचे महत्त्व कमी झाल्यानंतर जळगावची चावी आता शिवसेना नेते गुलाबराव पाटील यांच्या हाती आली आहेत. नवीन मंत्रिमंडळात त्यांना कॅबिनेट मंत्रिपद मिळाले आहे, तसेच जळगावचे पालकमंत्रिपद मिळणे निश्चित मानले जात असून तसे झाल्यास खडसे, महाजन यांच्यासाठी तो मोठा धक्का असेल.  पाळधी ग्रामपंचायतीपासून त्यांनी खरी राजकीय कारकीर्द सुरू केली. जिल्हा परिषदेनंतर थेट विधानसभेपर्यंत त्यांनी मजल मारली. जळगाव जिल्हा तसा  भाजपचा बालेकिल्ला मानला जातो. या भाजपचा प्रभाव असणाऱ्या जिल्ह्य़ात गुलाबराव १९९९ मध्ये एरंडोल मतदारसंघातून पहिल्यांदा आमदार झाले. ते सलग दोन वेळा निवडून गेले. पण २००९च्या निवडणुकीत राष्ट्रवादीचे गुलाबराव देवकर यांनी त्यांचा पराभव केला तरी सेनेत त्यांचे महत्त्व कायम राहिले.  २०१४ च्या विधानसभा निवडणुकीत त्यांचे पारंपरिक प्रतिस्पर्धी देवकर जळगाव घरकुल गैरव्यवहारप्रकरणी तुरुंगात होते. त्यामुळे पाटील यांना तिसऱ्यांदा विधानसभेत संधी मिळाली. पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी त्यांना सहकार राज्यमंत्री पदावर बढती दिली. या शिवाय त्यांच्याकडे परभणीच्या पालकमंत्रिपदाची जबाबदारी सोपवली. 

  • नुकत्याच झालेल्या विधानसभा निवडणुकीत जळगाव ग्रामीणमध्ये भाजपचे बंड मोडून काढत गुलाबरावांनी विजय मिळवला. त्यांच्याच नेतृत्वाखाली एरंडोल, पाचोरा, चोपडय़ात सेनेचे उमेदवार विजयी ठरले.  याशिवाय त्यांनी मुक्ताईनगरातील अपक्ष चंद्रकांत पाटील सेनेच्या तंबूत दाखल केले. राज्यात महाविकास आघाडीचे सरकार स्थापन झाल्यावर भाजप नेत्यांची जिल्ह्य़ातील मक्तेदारी आपोआप मोडीत निघाली  त्यामुळे गुलाबरावांचे जळगावमधील महत्त्व त्यामुळे अधिकच वाढले.  जळगावच्या राजकारणाला त्यामुळे कलाटणी मिळाली असून, भाजपच्या बालेकिल्ल्यात पाळेमुळे रुजविण्याचा सेनेचा प्रयत्न यशश्वी झाला . जिल्हा परिषद, पंचायत समित्यांच्या आगामी निवडणुकांतही त्याचे पडसाद उमटण्याची शक्यता आहे.

Please Add Description

Gulab Patil's Election History

Sr.No.

Year

Party

Constituency

Election

Result

Description

1

2019

Shiv Sena

Jalgaon Rural

MLA

Won

Votes: 105795

2

2014

Shiv Sena

Jalgaon Rural

MLA

Won

won

Sr. No. Contact Number Tahsil
1 Mangalsing Satish Patil 9657701552 Jalgaon
2 Ganesh ASHOK Patil 08698439146 Dharangaon
3 Mangalsing Satish Patil 09657701552 Jalgaon Rural
4 Maniyar Arbaz Abdul 7410170084 Chopda