सांगोला येथे छत्रपती शिवाजी महाराजांचा अश्वारूढ पुतळा लोकसहभागातून उभारण्यात आला
सांगोला येथे छत्रपती शिवाजी महाराजांचा अश्वारूढ पुतळा लोकसहभागातून उभारण्यात आला आहे. या स्मारकाचा लोकार्पण सोहळा काल माझ्या हस्ते करण्यात आला.
अनेक वर्षांपासून सांगोला येथील लोकांचे स्वप्न या स्मारकाच्या निमित्ताने पुर्ण झाले.
या कार्यक्रमाला मा. खा.धैर्यशील मोहीते पाटील,आ.शहाजीबापू पाटील,मा.आ.दिपक आबा पाटील,अनिकेत देशमुख, बाबासाहेब देशमुख,सिंदखेडचे शिवाजीराजे जाधव, श्री.भूषणसिंह होळकर,श्री. राजरत्न आंबेडकर, श्री महादेव तळेकर आणि स्मारक समितीचे पदाधिकारी, पंचक्रोशीतील शिवभक्त मोठ्या संख्येने उपस्थित होते.
सांगोला येथे छत्रपती शिवाजी महाराजांचा अश्वारूढ पुतळा लोकसहभागातून उभारण्यात आला आहे. या स्मारकाचा लोकार्पण सोहळा काल माझ्या हस्ते करण्यात आला. अनेक वर्षांपासून सांगोला येथील लोकांचे स्वप्न या स्मारकाच्या निमित्ताने पुर्ण झाले. या कार्यक्रमाला मा. खा.धैर्यशील मोहीते पाटील,आ.शहाजीबापू पाटील,मा.आ.दिपक आबा पाटील,अनिकेत देशमुख, बाबासाहेब देशमुख,सिंदखेडचे शिवाजीराजे जाधव, श्री.भूषणसिंह होळकर,श्री. राजरत्न आंबेडकर, श्री महादेव तळेकर आणि स्मारक समितीचे पदाधिकारी, पंचक्रोशीतील शिवभक्त मोठ्या संख्येने उपस्थित होते.