जामखेड विधानसभा मतदारसंघातील महत्वपुर्ण कामांचे विषयांबाबत

हिवाळी अधिवेशनाच्या निमित्ताने मा. मुख्यमंत्री उद्धवजी ठाकरे व कॅबिनेट मंत्री मा. एकनाथजी शिंदे यांची भेट घेवून कर्जत जामखेड विधानसभा मतदारसंघातील महत्वपुर्ण कामांचे विषयांबाबत पाठपुरावा करण्यात आला. मतदारसंघातील विकासकामांच्या दृष्टीने मा. मुख्यमंत्री व कॅबिनेट मंत्र्यांसोबत सकारात्मक चर्चा होत असून ते विकासकामे मार्गी लावण्याबाबत सकारात्मक आहेत.