मा. खासदार संजय दिना पाटील साहेबांच्या आदेशानुसार आणि कु. रजोलताई पाटील (युवासेना कार्यकर्ती) यांच्य

🚩 शिवसेना 🚩 (उद्धव बाळासाहेब ठाकरे) शिवसेनेच्या पुढाकाराने विद्यार्थ्यांचे स्वप्न पूर्णत्वाकडे शिवाजीनगर विधानसभा – १७१ मधील नटवर पारेख कंपाउंड येथे अनेक वर्षांपासून विद्यार्थ्यांची एकच मागणी होती — CBSE शाळा! पण काम अर्धवट राहिले होते, इमारत उभी होती, पण शिक्षण नव्हते. मा. खासदार संजय दिना पाटील साहेबांच्या आदेशानुसार आणि कु. रजोलताई पाटील (युवासेना कार्यकर्ती) यांच्या नेतृत्वाखाली, आज अखेर एक संयुक्त पाहणी दौरा पार पडला. DMC, महापालिका, MMRDA, शिक्षण विभाग आणि अग्निशमन दलाच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या उपस्थितीत सर्व अडथळ्यांवर चर्चा झाली. या पाहणी दरम्यान स्पष्ट आदेश देण्यात आले — शाळेचं काम तात्काळ पूर्ण करा आणि ती M-East विभाग शिक्षण खात्याला हस्तांतरित करा, जेणेकरून शिवाजीनगर