मा. ना. रामदासजी आठवले साहेब सोबत भेट

मा. ना. रामदासजी आठवले साहेब केंद्रीय सामाजिक न्याय मंत्री भारत सरकार ज्यांच्या सोबत दत्ता सावंत अध्यक्ष कोरेगाव तालुका श्रमिक ब्रिगेड मुंबई येथे भेट करून दिली याप्रसंगी, माझे सहकारी राहुलजी मंगळे, कृष्णा सावंत, संजय साबळे आणि श्रीधन वझरकर कार्यकर्ते पदाधिकारी उपस्थित होते