मराठी पत्रकारितेची पायाभरणी करणारे,
दर्पणकार आचार्य बाळशास्त्री जांभेकर
यांना जयंतीनिमित्त शतशः प्रणाम !
मराठी पत्रकार दिन
निमित्त मुद्रित माध्यमांचे पत्रकार, वृत्तवाहिन्यांचे प्रतिनिधी, छायाचित्रकार आणि व्हिडिओ जर्नालिस्ट बंधू-भगिनींना हार्दिक शुभेच्छा !
मराठी पत्रकारितेची पायाभरणी करणारे, दर्पणकार आचार्य बाळशास्त्री जांभेकर यांना जयंतीनिमित्त शतशः प्रणाम ! मराठी पत्रकार दिन निमित्त मुद्रित माध्यमांचे पत्रकार, वृत्तवाहिन्यांचे प्रतिनिधी, छायाचित्रकार आणि व्हिडिओ जर्नालिस्ट बंधू-भगिनींना हार्दिक शुभेच्छा !