डॉ.विक्रम साराभाई पुण्यतिथी

महान शास्त्रज्ञ, भारतीय अंतराळ विज्ञानाचे जनक आणि (ISRO) चे संस्थापक, पद्मविभूषण पुरस्काराने सन्मानित. डॉ.विक्रम साराभाई पुण्यतिथी निमित्त विनम्र अभिवादन