जन्मदिनाच्या हार्दिक शुभेच्छा

माजी उपाध्यक्ष न.प.बल्लारपुर , विद्यमान नगरसेवक, सामाजिक कार्यकर्ते, शिवसेनेचा वाघ, सतत 5 दा निवडुन येणारे, लोकांच्या मनात राज्य करणारे, मित्राचे मित्र, पुर्ण आयुष्य लोकसेवेसाठी समजणारे #भावी_आमदार #सिक्कीकाका_यादव यांना जन्मदिनाच्या हार्दिक शुभेच्छा 🙏🎉