मा.दिलीपभाऊ कांबळे यांची भाजपाच्या अनुसूचित जाती मोर्चाच्या महाराष्ट्र प्रदेशअध्यक्ष पदी नियुक्ती

आपले काका, भारतीय जनता पक्षाचे नेते तथा राज्याचे माजी राज्यमंत्री आणि पुणे कॅन्टोन्मेंट विधानसभा मतदारसंघाचे आमदार मा. सुनिलभाऊ कांबळे यांचे थोरले बंधू मा. दिलीपभाऊ कांबळे यांची भारतीय जनता पार्टीच्या अनुसूचित जाती मोर्चाच्या महाराष्ट्र प्रदेशअध्यक्ष पदी भाजपाचे महाराष्ट्राचे प्रदेशअध्यक्ष मा. चंद्रशेखर बावनकुळे साहेब यांनी आज नियुक्तीचे पत्र देऊन नियुक्ती केली. मा.दिलीपभाऊ कांबळे यांची भाजपाच्या अनुसूचित जाती मोर्चाच्या महाराष्ट्र प्रदेशअध्यक्ष पदी नियुक्ती झाल्याबद्दल काका साहेब आपले मनःपूर्वक अभिनंदन व पुढील वाटचालीसाठी खूप खूप शुभेच्छा !