जागतिक योग दिनाच्या हार्दिक शुभेच्छा!

जागतिक योग दिनाच्या हार्दिक शुभेच्छा! सुदृढ शरीर आणि सुदृढ मन यासाठी प्राचीन काळापासून आपल्या भारतात योग साधना शिकवली जाते. योग साधना म्हणजे भारताने जगाला दिलेली एक अनमोल भेट आहे.. याचा नित्याभ्यास सकारात्मक ऊर्जा प्रदान करतो. नित्य योगाभ्यास करण्याचा संकल्प करूया, निरोगी राहूया.